सिंधुदुर्ग : मी लवकरच मंत्रिमंडळात असेन, नारायण राणेंचा दावा
Continues below advertisement
नवा पक्षा स्थापन केलेल्या नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन विधानसभा आणि लोकसभेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी ही घोषणा केली.
1 फेब्रुवारीपासून स्वाभिमान पक्षाची नोंदणी सुरु होणार असल्याचंही राणेंनी जाहीर केलं.
1 फेब्रुवारीपासून स्वाभिमान पक्षाची नोंदणी सुरु होणार असल्याचंही राणेंनी जाहीर केलं.
Continues below advertisement