सिंधुदुर्ग : नारायण राणे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, कुडाळमधील संपूर्ण भाषण

Continues below advertisement

“मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन देऊनही काँग्रेस ते पाळलं नाही. तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,” अशा शब्दात नारायण राणे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यासोबतच राणेंनी विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला.

कुडाळमधील पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी 12 वर्षात काँग्रेसमध्ये झालेली ससेहोलपट, खदखद व्यक्त केली.

दोन वाजता सोनिया गांधींना पत्र पाठवलं आणि 2 वाजून 25 मिनिटांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला, असं सांगत नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram