मुंबई : काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह एसीबीच्या केसमधून मुक्त

Continues below advertisement
काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना एसीबीच्या केसमधून मुक्त करण्यात आलं आहे. कोणत्याही लोकनेत्या विरोधात खटला चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. मात्र या प्रकरणात ती घेण्यात आली नसल्याने कृपाशंकरसिंह यांच्याविरोधात खटला चालवताच येणार नसल्याचं त्यांच्यावतीने एसीबी कोर्टात सांगण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram