कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेंचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 हजाराच्या जात मुसलक्यावर मिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर करण्यात आला.