कोरिया: उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांची भेट
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची ऐतिहासिक भेट झाली. संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं होतं.
कोरियातील युद्धानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशाचे नेते एकत्र आले. ही भेट दोन्ही देशाच्या सीमेवरील डिमिलिट्रायज जोन अर्थात डीएमझेडवर झाली.
सीमा परिसरातील पनमूनजेओम गावाजवळ ‘पीस हाऊस’ इथं दोन्ही देशाचे प्रमुख एकमेकांना भेटले.
1953 मध्ये कोरिया युद्धानंतर पहिल्यांदाच उत्तर कोरियाच्या नेत्यानं दक्षिण कोरियाच्या जमिनीवर पाय ठेवला.