परभणी : शहीद शुभम मस्तापुरेंचं पार्थिव कोनेरवाडीत, अंत्यदर्शनाला हजारोंचा जनसमुदाय

Continues below advertisement
पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले जवान शुभम मुस्तापुरे यांचं पार्थिव परभणी जिल्ह्यातील कोनेरवाडी या त्यांच्या मूळगावी आणण्यात आलं आहे. शुभमच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली आहे. आज शुभम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शुभम अवघ्या २० वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram