कोलकाता : 'त्या'ने 80 वर्षीय आईचा मृतदेह तीन वर्ष फ्रीजमध्ये ठेवला
Continues below advertisement
कोलकात्यात एका व्यक्तीने आपल्या आईचा मृतदेह तीन वर्षांपासून फ्रीजमध्ये ठेवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी 45 वर्षीय आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे.
शुभभ्रता मुझुमदार असं मुलाचं नाव असून कोलकात्यातील जेम्स लाँग सरनी भागात त्याचं घर आहे.
शुभभ्रता मुझुमदार असं मुलाचं नाव असून कोलकात्यातील जेम्स लाँग सरनी भागात त्याचं घर आहे.
Continues below advertisement