Babul Supriyo | भाजपचे उमेदवार बाबूल सुप्रियोंना धक्काबुक्की | कोलकाता | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 May 2019 03:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजप नेते आणि गायक बाबुल सुप्रियो यांच्यात आणि तृणमुलच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला आहे. मतदान करण्यासाठी गेलेल्या बाबुल सुप्रियो यांना तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी रोखल्याचा आरोप केला जातोय.त्यावरुन दोन्हीकडच्या लोकांमध्ये वाद झालाय. याआधी काही दिवसांपूर्वी तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी बाबुल सुप्रियो यांच्या वाहनाची तोडफोड केली होती. तर तिकडे डायमंड हार्बरमधील भाजप उमेदवार निलांजन रॉय यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आलीय.