VIDEO | ममतांच्या समर्थनात विरोधकांसह कार्यकर्ते कोलकात्यात | एबीपी माझा

Continues below advertisement
पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. शारदा चिटफडं घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयसमोर हजर राहण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मात्र राजीव कुमार यांना सध्या अटक होणार नाही, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. कोलकात्यात ममता दीदींच्या समर्थनात मोठ्या संख्येनं समर्थक दाखल झाले आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram