कोल्हापूर : कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक, विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
Continues below advertisement
कोरेगाव भीमा इथं एक जानेवारीला झालेल्या हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आलंय. त्यापैकी 9 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
अटक करण्यात आलेले तीन जण अल्पवयीन आहेत.
हे सर्व बारा आरोपी कोरेगाव भीमा, सणसवाडी आणि कोंढापुरी या तीन गावांमधील आहेत. दोन्ही गटातील व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
1 जानेवारीला विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लोक आले होते. त्यावेळी दगडफेक झाली आणि हिंसाचारा झाला होता.
विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांनी काय प्रतक्रिया दिलीये पाहूयात...