Flood Help | नमाज अदा करत बकरी ईद साजरी, कुर्बानीची रक्कम कमी करुन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय | ABP Majha

Continues below advertisement
कोल्हापूरमध्ये आज अनोख्या पद्धतीने बकरी ईद साजरी करण्यात आली. कुर्बानीची रक्कम कमी करुन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram