Petrol Issue | कोल्हापूर शहरातील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा | ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापूर शहर पाण्यानं वेढलेलं असताना आता शहरातील पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पाहायला मिळतेय. वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळताहेत. त्याचा आढावा घेतला आहे, प्रतिनिधी विजय केसरकर याने
Continues below advertisement