कोल्हापूर : घाटात 400 फूट खोल दरीत कार कोसळली, एअरबग्समुळे 7 जण बचावले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गाडीतील एअर बॅगमुळे 400 फूट खोल दरीत कोसळलेल्या कारमधील संपूर्ण कुटुंब बचावलंय... वसईतील व्यावसायिक जितेंद्र सिंह आपल्या कुटुंबासोबत तारकर्लीसाठी निघाले होते... कोल्हापूर-कणकवली महामार्गावरून गगनबावडा घाटातून जात होते.. रात्रीच्या वेळी घाटात समोरून येणाऱ्या ट्रकमुळे त्यांची कार एका बाजूला कलंडली आणि थेट 400 फूट दरीत कोसळली...यावेळी कारमधील 6 एअरबॅग उघडले आणि सातही जण बचावले..