कोल्हापूर : बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू, केएमटी सेवा ठप्प!
Continues below advertisement
कोल्हापूरमध्ये केएमटीनं दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आज दिवसभर केएमटीची सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. बस सेवा सुरु केली, तर बसेस फोडून टाकू अशी धमकी मृतांच्या नातेवाईकांनी दिल्यानं. महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला.
Continues below advertisement