VIDEO | कोल्हापूर ते गोंदिया प्रवासात राजकारणाचा कानोसा | महाराष्ट्र एक्स्प्रेस | सोलापूर | एबीपी माझा
लोकसभा निवडणुका अगदी हाकेच्या अंतरावर आल्या आहेत. एकीकडे युतीचा निर्णय अद्याप झालेला नाही, तर तिकडे विरोधकांच्या आघाड्याही तयार होत आहेत. यात ग्रामीण जनतेचा कौल कुणाला आहे, यंदाही मोदींची लाट कायम आहे, की राहुल गांधींचा करिष्मा दिसणार? हेच जाणून घेण्यासाठी एबीपी माझाची एक्स्प्रेस महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोहोचली. आज महाराष्ट्र एक्स्प्रेस कोल्हापुरातून रवाना झाली.