कोल्हापूर : सेवानिवृत्तीला 2 तास बाकी, लाचखोर कर्मचारी जाळ्यात
Continues below advertisement
सेवानिवृत्त होण्यास केवळ दोन तास राहिलेले असतानाच लाच स्वीकारताना वनविभागातील लेखापाल सदाशिव ज्ञानदेव सातपुते हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. सातपुतेला 1500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं आहे.
सदाशिव ज्ञानदेव सातपुते हा लेखापाल आज संध्याकाळी सेवानिवृत्त होणार होता. कार्यालयातून जाताजाता हाथ मारुन जाण्याच्या तयारीत असणाऱ्या या सातपुतेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 1500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हाथ पकडलं आहे.