कोल्हापूर : गोकुळ दूध संघाविरोधात आमदार सतेज पाटील यांचा मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोकुळ दूध संघाच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या नेतृत्वात कोल्हापूरमध्ये भव्य मोर्चा निघाला. शेकडो शेतकरी आपल्या गायी आणि म्हशींना सोबत घेऊन गोकुळ दूध संघाच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला.