
कोल्हापूर : 90 वर्षाच्या वृद्धेवरील बलात्कारप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप
Continues below advertisement
कोल्हापुरात 90 वर्षाच्या वृद्धेवरील बलात्कारप्रकरणी एका नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. 2015 मधील या बलात्कारप्रकरणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं आज निकाल दिला.
Continues below advertisement