मुस्लीम आमदाराच्या प्रयत्नाने रामाचं मंदिर, धार्मिक एकोपा | स्पेशल रिपोर्ट | कोल्हापूर | एबीपी माझा
कोल्हापूरच्या कागलचं हे ग्रामदैवत...
गावाच्या मध्यभागी डौलानं उभं असलेलं मंदिर पांढऱ्या शुभ्र संगमरवरात साकारलंय...
मंदिर आधीपासूनच इथं होतं...
पण त्याचं रुपडं पालटलं... ते कागलच्या राजांनी
गावाच्या मध्यभागी डौलानं उभं असलेलं मंदिर पांढऱ्या शुभ्र संगमरवरात साकारलंय...
मंदिर आधीपासूनच इथं होतं...
पण त्याचं रुपडं पालटलं... ते कागलच्या राजांनी