कोल्हापूर : राज्यात विविध ठिकाणी दूध दर वाढीसाठी आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2018 10:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज राजधानी मुंबईत दूध येणार नाही. दुधाला 5 रुपये प्रतिलिटर दरवाढ देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीनं पुकारलेल्या दूध आंदोलनाला मध्यरात्रीपासून सुरुवात झालीय. राज्यभरात या दूध आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहेत.