कोल्हापुरात मुसळधार पाऊस, राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले

Continues below advertisement
कोकणापाठोपाठ तिकडे कोल्हापुरातही तुफान पाऊस पडतोय. राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले असून १२ हजार क्सुसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या ४ तासात राधानगरी धरणक्षेत्रात ८० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram