Radhanagari Dam | राधानगरी धरण 100 टक्के भरलं, स्वयंचलित दरवाजे उघडले | कोल्हापूर | ABP Majha

मुसळधार पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्यातलं राधानगरी धरण 100 टक्के भरलंय..त्यामुळं धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत..धरणाच्या 6 नंबर गेटमधून 2800 क्युसेक क्षमतेनं पाणी पंचगंगा नदीपात्रात सोडण्यात आलंय...नदीकाठच्या गावांना त्यामुळं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय...पंचगंगा नदीनं आज सकाळीच इशारा पातळी ओलांडली होती..आता राधानगरीतून पाणी सोडण्यात आल्यानं पंचगंगा नदी धोक्याची पातऴी ओलांडण्याची शक्यता निर्माण झालीय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola