PUBG Game Effect | पबजी खेळाच्या व्यसनामुळे कोल्हापूरच्या तरुणाची 'ही' अवस्था | ABP Majha

Continues below advertisement
ऑनलाईन गेम पबजीने तरुणाईला अक्षरश: वेड लावलंय..कोल्हापुरात पबजी खेळामुळे तरुणाची विचित्र अवस्था झालीय..या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं असून तो कायम पबजी खेळाच्या भाषेतच बडबडत असल्याचं पाहायला मिळतंय.. सतत पब्जी खेळल्यामुळे या तरुणाच्या मेंदूवर परिणाम झाला असल्याची शक्यता मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram