कोल्हापूर : अश्विनी बिद्रे प्रकणातील आरोपी कुरुंदकरांचं पदोन्नतीच्या यादीत नाव

Continues below advertisement
पोलिस खात्यातील ज्या 400 अधिकाऱ्यांची बदली आणि बढती झाली आहे, त्यातील अनेक अधिकारी मृत असल्याचं आता समोर आलं आहे. तसंच काही अधिकारी खात्यातून बडतर्फ करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या बदली आणि बढती करताना गृहखातं काय झोपलं होतं का असा सवाल आता विचारला जात आहे. या भोंगळ कारभाराचं उत्तम उदाहरण म्हणजे अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर यांचं नाव पदोन्नतीच्या यादीत आलं आहे. असल्या भोंगळ प्रकारानं पोलिस विभागातल्या वरिष्ठांच्या कामकाजावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram