Aakrosh Morcha | नुकसानभरपाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विराट मोर्चा | ABP Majha
Continues below advertisement
: पूरग्रस्तांना 100 टक्के नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात सर्वपक्षीयांनी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील सहभागी झाले होते. शेतकरी, व्यापारी, छोटे दुकानदार, व्यावसायिक यांना सरकारनं 100 टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
Continues below advertisement