कोल्हापूर : पट्टणकोडोली यात्रेला राज्यासह, कर्नाटक, आंध्रातून भाविकांती हजेरी
Continues below advertisement
विठ्ठल-बिरदेवाच्या नावाच्या चांगभलं, धनगरी ढोलाचा निनाद आणि भंडाऱ्याच्या उधळण करत कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकोडोली इथं यात्रा पार पडली. लाखों भाविकांच्या उपस्थितीत यात्रेचा मुख्य भाकणूकीचा धार्मिक सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान, गोवा, मध्यप्रदेश राज्यातून लाखों भाविकांनी हजेरी लावली होती.
Continues below advertisement