स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : जलपर्णीच्या विळख्यातील पंचगंगेच्या पात्रात फुटबॉल स्पर्धेचं आयोजन

Continues below advertisement
सध्या फिफा विश्वचषकाचा थरार सुरूय. मात्र कोल्हापूरात जागतिक फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ थेट पंचगंगेच्या पात्रात घेण्यात आला...
शिवसेनेने केलेल्या या जागतिक फुटबॉल स्पर्धेमागे नेमका काय उद्देश होता... पाहुयात हा रिपोर्ट...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram