कोल्हापूर : मुसळधार पाऊस, पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली

Continues below advertisement
गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोल्हापुरात तुफान पाऊस झालाय. यात आता पंचगंगा नदीनं धोक्याची पातऴी ओलांडली आहे.
खरंतर धोक्याची पातळी 43 फुटांवर असते मात्र तीही पार करून आता 44 फुटांवर पाणी गेलंय. त्यामुळे महापालिकेनंही सावधानतेचा इशारा दिलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram