कोल्हापूर : सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद
महाराष्ट्र बंददरम्यान उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा आज बंद करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हादंडाधिकारी नंदकुमार काटकर यांनी हे आदेश दिले आहेत.