कोल्हापूर : प्रत्येक शहीदाच्या कुटुंबाला 'नाम'कडून अडीच लाखांची मदत, नाना पाटेकर यांची घोषणा

Continues below advertisement
दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांसाठी जलसंधारणाची कामं आणि त्यांना आर्थिक मदत केल्यानंतर आता नाम फाऊंडेशन सैनिकांच्या कुटुंबियाना आर्थिक मदत करणार आहे..अभिनेते नाना पाटेकर यांनी कोल्हापुरात आयोजित मुक्त संवाद या कार्यक्रमात ही घोषणा केली आहे.  कोल्हापुरातल्या पोलीस गार्डनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram