कोल्हापुरातील बागल चौक परिसरात चाकूने भोकसून एका इसमाची हत्या करण्यात आली. समीर बापूसो मुजावर असं मृताचं नाव आहे. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.