कोल्हापूर : अल्पवयीन मुलाचं अल्पवयीन पोलीस कन्येकडून लैंगिक शोषण, तरुणीविरोधात गुन्हा
Continues below advertisement
कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलासोबत तब्बल 6 वर्ष असं काही घडलंय की जे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल.. तब्बल 6 वर्ष या मुलाला नरकयातना देणारी व्यक्ती एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे.. जी आता बापासह फरार झालीय.. पाहुयात नेमकं काय घडलंय कोल्हापुरात
Continues below advertisement