स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : गतिमंदांसाठी गॅरेजची सुरुवात करणारा अवलिया - महेश सुतार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरातल्या महेश सुतार यांनी नोकरी सोडून स्वताचं आगळंवेगळं गॅरेज सुरू केलं आहे. या गॅरेजमध्ये काही खास मुलं आपल्या कौशल्य पणाला लावत आहेत. या गॅरेजमध्ये गाडीचं काम केल्यानं वाहनधारकांना वेगळंत समाधान मिळतं आहे
.