कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त होणार का?
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा बसला आहे. याशिवाय मोठ्या प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम आज कोल्हापुरात एक बैठक घेणार आहेत.