कोल्हापूर : पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या
Continues below advertisement
कोल्हापुरात पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवार पेठेतील बुधवारी रात्री ही घटना घडली.
कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याने पतीनेही आत्महत्या केली. संतोष कुंभार आणि राजश्री कुंभार अशी मृतांची नावं आहेत.
कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याने पतीनेही आत्महत्या केली. संतोष कुंभार आणि राजश्री कुंभार अशी मृतांची नावं आहेत.
Continues below advertisement