कोल्हापूर : 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने लॉच्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश नाकारला

Continues below advertisement
आधार कार्डची मूळ प्रत नसल्यानं कोल्हापुरात अनेक विद्यार्थ्यांना आज परीक्षेला मुकावं लागलं. बारावी नंतरच्या पाच वर्षीय लॉ अभ्यासक्रामाच्या आज परीक्षा झाल्या. यासाठी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी कोल्हापुरात दाखल झाले. मात्र, यातील काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्डची मूळ प्रत नसल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे आता पुन्हा परीक्षा घेण्यात याव्या अशी मागणी आता पालकांतर्फे करण्यात येते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram