स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : आम्हाला सोयी-सुविधांसाठी कर्नाटकात जाऊ द्या, निलजीवासियांचा बुलंद आवाज
Continues below advertisement
दोन राज्य...एक सीमा आणि अनेक वेदना...ही भळभळती जखम महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील भूमीपुत्रांच्या माथी अनेक वर्षांपासून कायम आहे....त्यामुळे तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ मात्र आम्हाला विकासाचं तोंड दाखवा अशी आर्त हाक कोल्हापुरातल्या निलजीच्या सीमावासीय सरकारला घालतायेत..
Continues below advertisement