Drone Visual | हे काश्मीर नाही तर कोल्हापूर आहे | ABP Majha
Continues below advertisement
अश्विन महिना आणि मऊ धूकं हे समीकरण आहे. आणि त्याचीच प्रचिती आज कोल्हापूर जिल्ह्यात आली. आपल्याला नेहमीच पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून काश्मीरचं आकर्षण राहिलं आहे...मात्र त्याच तोडीचं दृश्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाहायला मिळतं... महाबळेश्वरला आपण राज्याचं काश्मीर म्हणतो....कोल्हापूरच्या जोतिबा परिसरात ढग जणू डोंगराचा पायथा स्पर्श करण्यासाठी खाली उतरलेत...या दृश्यामुळे आपण जणू काश्मीरमध्ये आहोत का असा भास होऊ लागतो...
Continues below advertisement