कोल्हापूर : पाण्याच्या शोधात आलेले 5 गवे विहिरीत पडले

Continues below advertisement
वाढत्या उष्म्यामुळे जंगलातील पाणीसाठे आटल्याने, जंगली प्राणी मानवी वस्त्यांकडे येऊ लागले आहेत. कोल्हापुरातील गगन बावडा इथल्या जंगलातून पाण्याच्या शोधत आलेल्या 5 गव्यांचा कळप एका विहिरीत पडला.

मात्र जेसीबीच्या सहाय्याने वाट करुन, विहिरीच्या गाळात रुतलेल्या 5 गव्यांना बाहेर काढण्यात यश आले. वनविभाग आणि गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन, गव्यांची सुटका केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram