Kolhpur Flood | पुराचा फटका, कोवाड गावातलं घर कोसळलं | कोल्हापूर | ABP Majha
कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोवाड गावातलं घर कोसळतानाचा व्हीडिओ समोर आलाय...पुराचं पाणी अद्याप ओसरलेलं नाही..यामुळं कोवाड गावातल्या सुमारे 50 टक्के घरांची पडझड झालीय...यातलंच एक घर कोसळतानाचा व्हीडिओ समोर आलाय.