कोल्हापूर : 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस; गगबावडा, रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद

Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात गेले आठ दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोल्हापुराला सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे. राधानगरी धरण 90 टक्के भरलं आहे. जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर- रत्नागिरी आणि कोल्हापूर-गगनबावडा या मार्गावर पुराचे  पाणी आल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी आणि अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत . 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram