कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी, विधेयक मंजूर
Continues below advertisement
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यात येणार आहे. त्याबाबतचं विधेयक बुधवारी विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने मंजूर झाले. त्यामुळे आता मंदिरात राज्यस्तरीय परिक्षा घेऊन सरकारी पुजारी नेमण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
Continues below advertisement