स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : आक्रोश पन्हाळगडाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
इतिसाहासाचा आणखी एक साक्षीदार सध्या मरणासन्न अवस्थेत आहे. शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारा पन्हाळा शेवटच्या घटका मोजतोय. पन्हाळ्याची अवस्था नेमकी कशी झालीये पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट