VIDEO | कोल्हापुरात 'आमचं ठरलंय' विरुद्ध 'मी बी ध्यानात ठेवलंय', धनंजय महाडिकांचं सहकुटुंब मतदान | एबीपी माझा |
Continues below advertisement
कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी सहकुटुंब कागल सहकारी केंद्र इथे मतदान केलं. मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्याने आपण जिंकून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात धनंजय महाडिक यांना शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचं आव्हान आहे.
Continues below advertisement