Narsobachi wadi | कोल्हापूरातील नृसिंहवाडीत दत्त महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक | ABP Majha

Continues below advertisement
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत महापुरानं देवालाही सोडलं नाही. मंदिरात पाणी घुसल्यानं दत्ताची मूर्ती बाहेर काढण्यात आली होती. नृसिंहवाडीत पुरानं कितीही थैमान घातलं असलं तरी इथला भक्तीचा महापूर मात्र कमी झालेला नाही. पूर ओसरल्यानंतर आज मोठ्या भक्तीभावानं मिरवणूक काढत दत्ताची मूर्ती मंदिरात नेण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram