कोल्हापूर : परशुराम वाघमारेला पाहिल्यास ओळख पटू शकेल, पानसरेंच्या हत्येच्या साक्षीदाराचा दावा

Continues below advertisement
गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी परशुराम वाघमारेला समोर आणल्यास आपण त्याला ओळखू असा दावा कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्याप्रकरणातील मुख्य साक्षीदाराने केलाय... कारण गौरी लंकेश यांची हत्या ज्या पिस्तुलानं झाली त्याच पिस्तुलातून कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. एमएम कलबुर्गी यांची हत्या झाल्याची माहिती कर्नाटक SIT नं दिलीए.. त्यामुळे या साक्षीदाराच्या दाव्यानं तपास अधिकाऱ्यांना मोठी मदत होईल... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram