कोल्हापूर : रस्त्यावर उतरुन शिवसेनेनं स्वत:चं हसं करुन घेतलं, चंद्रकांतदादा पाटलांची टीका

Continues below advertisement
शिवसेना सत्तेतून बाहेर पडूच शकत नाही, सत्तेत सहभागी असताना रस्त्यावर उतरुन शिवसेनेनं स्वत:चे हसं करुन घेतले अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेच्या खात्याबद्दल भाजप कधीच बोलत नाही, मात्र शिवसेना सत्तेत राहून घरातलं भांडण रस्त्यावर काढते आणि त्यामुळं त्यांचं स्वत:चेच नुकसान होतं असल्याचं चंद्रकात पाटील यांनी म्हटलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram