Chandrakant Patil on NOTA | नोटा मतदान लोकशाहीला घातक : चंद्रकांत पाटील | ABP Majha

Continues below advertisement
कोणत्याही उमेदवाराला मतदान करा पण ईव्हीएमचं नोटासमोरचं बटण दाबू नका असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलंय. कोल्हापुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा पार पडला. यावेळी पथसंचलन पार पडल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी नोटाचं बटण न दाबण्याचं आवाहन केलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram