कोल्हापूर : बस अपघातात मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत : चंद्रकांत पाटील

Continues below advertisement
शिवाजी पुलावरुन मिनी बस 100 फूट खाली पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर आहेत. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. मृतांमध्ये 16 वर्षाखालील 7 मुला मुलींचा समावेश आहे, तर तीन स्त्रीयांची प्रकृती गंभीर आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram