स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : चंद्रकांत कांबळेंचं गाडीचं स्वप्न लॉटरीनं पूर्ण केलं, मात्र क्रूर नियतीनं घात केला
Continues below advertisement
त्यानं चार चाकी गाडीच स्वप्नं पाहिलं. नशिबानं एका लकी ड्रॉ द्वारे ते स्वप्न पूर्णही झालं. पण चार चाकी गाडी ताब्यात घेतली आणि हृदय विकाराच्या तीव्र धक्क्यानं अंत झाला. नियतीनं हा क्रूर खेळ खेळलाय कोल्हापुरातील एका गरिब कुटुंबातील इसमासोबत. कशाप्रकारे क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.
Continues below advertisement